![]() ![]()
श्री महाबळेश्वर देवस्थान
गोटेगाळी, बाळणी कारवार अधिक भाद्रपद मास प्रीथ्यथ होणारे विवीध अनुष्ठान
गुरुचरित्र पारायण, अधिकमास महात्म्य पारायण, सत्यनारायण
महापूजा, अंगारकी संकष्ठ चतुर्थी निमित्य गण होम करण्याने देवस्थान मार्फत
करण्याचे ठरविले आहे तरी सर्व भाविकांना वरील सर्व अनुष्ठान लाभ घेता यावा म्हणून खालील सर्व सूची
1) अधिकमास
महात्म्य पारायण 20-8-2012 सोमवार ते 22-8-2012
बुधवार रोज दुपारी 4:00 ते 6:00 विवेचन
(प्रवचन ) मंगल आरती प्रसाद वितरण 2) गुरुचरित्र पारायण प्रारंभ
शुक्रवार 24-8-2012 ते 30-8-2012 गुरुवार रोज दुपारी 4:00 ते 6:00 विवेचन (प्रवचन
) मंगल आरती प्रसाद वितरण 30-8-2012 गुरुवार, गुरुचरित्र पारायण समाप्ती महापूजा
12:30pm महाप्रसाद 1:00 pm ते
3:00pm - 4:00 ते 6:00 विवेचन(प्रवचन) मंगल
आरती
3) सत्यनारायण
महापूजा 31-8-2012 शुक्रवार 10:30 am
4) अंगारकी संकष्ठ चतुर्थी गण होम 4-9-2012 मंगळवार 10:00 am
गुरुचरित्र
पारायण 7 दिवसाचा ऐकून खर्च 5051.रुपये ,1 दिवसाचा खर्च 751रुपये
अधिक
मास महात्म्य पारायण खर्च 2551रुपये
सत्यनारायण
पूजा 1111 रुपये
गण होम
ऐकून खर्च 4551 रुपये ( 551 रुपये भरून भाविक
गण होम करिता बसू शकता )
.
व्यवस्थापक lसंपर्क:=
श्री गणेश भट्ट . , श्री महाबळेश्वर देवस्थान
09449263416 गोटेगाळी, बाळणी कारवार
|
Monday, 13 August 2012
Subscribe to:
Posts (Atom)