Wednesday, 28 December 2011

श्री महाबळेश्वर देवस्थानची माहिती

Shri Mahabaleshwr dev Gotegali.balni, karwar .
hya mandirache vyashishta manje he khup prachin aahe ethe ekach somsutra var shiv parvati hya doghanche vas ling rupi ahe aase mandir bahuda kuthe pahavayas milat nahi. jya lokanche Vivah jamat nahi hot nahi tyani jar deva samor Devendrani mantracha jap kela tar 6mahinyat vivah hoto ashi hya Mahabaleshwr Devachi khyati Mahati aahe hyacha labh hajaro Bhakttane ghetala aahe,v tasech Sanntati(mulbal) hyache hi Nivaran Vavnshvrudhi Kavachachya mantrane hote ,Mahashivratri la ethe motha Uttsav aasto v Datt jayantichya 3rya Divashi varshok Jatra Uttsav aasto .      




श्री महाबळेश्वर देव गोटेगाळी, बाळणी कारवार 
ह्या मंदिराचे विशिष्ठ म्हाणजे हे फार प्राचीन आहे. इथे एकाच सोम्सुत्रावर शिव पार्वती दोन्घांचे लिंग आहे,
असे लिंग बहुदा कुठे पहावयास मिळत नाही.आणि इथली महती म्हणजे ज्या लोन्कांचे विवाह जमत नाहीत अथवा होत नाहीत त्यांनी ह्या शिवपार्वती समोर देवेन्द्राणि मंत्राचा जप केला असता ६महिन्याच्या आत विवाह होतो, तसेच ज्यांना संन्तती( मुलबाळ) होत नाही त्यांनी जर मंदिरा मध्ये वंशवृद्धी कवचाचे पाठ केले असता संन्तती प्राप्त होते महाशिवरात्रीला इथे मोठा उत्तस्व असतो व मार्गशीर्ष शुक्ल पक्ष तृतेयेला वार्षिक जत्रा उत्तस्व असतो . अनेक जननी ह्याचा लाभ अनुभव घेतला आहे, आपल्याला हि व्हावा अशी श्री महाबळेश्वरा चरणी प्राथना ..............
धन्यवाद !!!!!

No comments:

Post a Comment